▪️भाषा विषयक विडिओ निर्मिती स्पर्धेत पुरस्कृत तृतीय क्रमांक प्राप्त
घुग्घुस येथील माजी सैनिक रमेश आत्राम यांची मुलगी व माजी कोब्रा कमांडो यांची बहिण प्रिया आत्राम नागपूर येथील श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळेतील शिक्षिका राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे यांच्यावतीने शिक्षकांना दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मीती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
व्हिडिओ स्पर्धा “म्हणजे व्हिडिओद्वारे आयोजित स्पर्धा. त्यात विविध प्रकारचे व्हिडिओ तयार केले जाऊ शकतात, जसे की चित्रपट, संगीत व्हिडिओ, अॅनिमेशन किंवा इतर सर्जनशील व्हिडिओ. सहभागींना त्यांचा व्हिडिओ सबमिट करण्यास आणि न्यायाधीश किंवा प्रेक्षकांद्वारे त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यास सांगितले जाते. विजेता बर्याचदा पुरस्कार किंवा ओळख प्राप्त करतो.
चंदादेवी सराफ हायस्कूल काटोल रोड नागपूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
प्रमाणपत्र,पारितोषिक व समान चिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले.
शिक्षिका प्रिया आत्राम आपले मनोगत व्यक्त करीत आले की,माझा परिवार माझी घेत असलेली काळजी, मला हसवण्यासाठी तुझे चालले प्रयत्न मला कळतात आता. बाबा तू माझ्यासाठी एखाद्या सुपरहिरो पेक्षा कमी नाही आहेस. तू माझ्यासाठीआणलेली सर्व खेळणी मला खूप आवडतात.. आता मला अजुन अस मोठ्या माणसांसारखे बोलता नाही येत, पण बाबा माझं ना तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.मी या मंचावर तृतीय क्रमांक प्राप्त केले है श्रेय माझा परिवाराले व माझे वरीष्ठ शिक्षकांना देखील जातात.
स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष रविन्द्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.
घुग्घुस येथील राहणारे आई वडील,भाऊ,वहिणी,भासे,पती परिवारा मध्ये आनंदमयात रंगले.



