काॅपी मुक्त अभियानात पी.आर. हायस्कूल चा निकाल !

162

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

▪️प्रथम: अवंती वैभव पिंपळगावकर ९२.६०%

▪️द्वितीय मागासवर्गीय प्रथम : खुश राजेंद्र पवार ९२.२०%

▪️ तॄतीय: किर्ती ज्ञानेश्वर माळी ९१.८०

तिघही विद्यार्थींचे मनापासून अभिनंदन 

सोबत 90 % गुण धारक 10 विद्यार्थी 

80 % गुण धारक 75 विद्यार्थी 

70 % गुण धारक 60 विद्यार्थी उत्तम गुणांनी पास झाले आहेत 

सर्वं गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचे पी आर हायस्कूलचे अध्यक्ष मा डॉ बापूसाहेब अरुण जी कुळकर्णी उपाध्यक्ष मा नानासाहेब व्हि टी गालापुरे सर मानद सचिव दादासाहेब डॉ मिलिंदजी डहाळे, कर्तव्यदक्ष संचालक मा भाऊसाहेब अजयजी पगारिया, ज्येष्ठ संचालक कांतीलाल जी डेडिया, संचालिका ताइसाहेब सौ निनाताइ पाटील, शाळेचं मुख्याध्यापक मेजर मा डी एस पाटील सर व पर्यवेक्षक मा डी एच कोळी सर यांनी अभिनंदन केले आहॆ तसेच सर्वं शिक्षक व शिक्षकेतर यांनी देखील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.