

✒️विशेष प्रतिनिधी(जगदीप वनशिव)
पुणे(दि.14मे):-येथील ज्ञानाई फाऊंडेशन संस्थेच्या वतीने गीतकार सिने अभिनेते लोककवी सीताराम नरके लिखित गीताचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी हास्यसम्राट बंडा जोशी प्रा . सूर्यकांत नामगुडे सिनेनिर्माता रामदास राऊत डॉ चारुदत नरके मच्छिद्र नरके सौ विजयाताई सीताराम नरके चंद्रकांत झगडे ( माजी पोलीस अधिकारी ) प्रा . हनुमंत तोडकर सामाजिक कार्यकर्ते मधुकर कुदळे एस जी फिल्मचे राहुल जाधव ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड सूर्यकांत नामुगडे कृषीउद्योजक कवी किशोर टिळेकर कृषीसेवक विठ्ठल भुजबळ विठुलदादा गायकवाड या मान्यवरांच्या उपस्थितीत गीतांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला
या प्रसंगी एस जी फिल्म प्रोडक्शन सूर पुराणे आवाज नयी या मराठी हिंदी गीताचा सुमधुर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्रातील मान्यवर कवीराज विजय सातपुते गझलकार अशोक भांबुरे कवी गीतकार पांडुरंग म्हस्के (चांडाळ चौकडी कलाकार ) आनंद गायकवाड (गायकवाडी गायक कवी ) अशोक गायकवाड दशरथ दुनघव प्रा शरयू पवार सौरभ जाधव शारदा जाधव मधुकर पाटेकर माधुरी नरके रागिणी श्रीकांत कुदळे वंसुधरा अनिल होले मानसी पाटेकर जयश्री गटलवार सुनिल बोराडे के लक्ष्मण सुरेंद्र राव धिवार ( चक्के मामा ) गायत्री नरके हरित नरके कजरी मासिकाच्या संपादिका श्रीमती अलकाताई भुजबळ अनुराधाताई पांढरे प्रा रंजना प्रकाश इंगळे पोसई सुनील भापकर सुनंदाताई कुदळे सुप्रसिध्द व्यापारी सचिन सुधाकर वाडकर संतोष दत्तात्रय वाडकर सामाजिक कार्यकर्ते अमोलशेठ दुगाणे दिनेश नामदेव होले – (सदस्य – मध्य रेल्वे सल्लागार समिती भारत सरकार अध्यक्ष – स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान )अहिरे मॅडम पो हवा बंदुके मुंबई सौ .मीनाताई कोद्रे उद्योजक सतिष नरके माधुरी नरके इंजिनियर श्रीकांत कुदळे वसुंधर होले रागिनी कुदळे हे उपस्थित होते.
निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांनी बहारदार दमदार आवाज शीघ्र चारोळी चुटके सादर करून सूत्रसंचालन केले सदर गीताचे गायन राजन गिरकर व स्मिता नरळकर यांनी लाईव्ह स्टुडिओ इंजिनिअर अरुण टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टुडिओ मुजिकल बिट्स गोराई मुंबई येथे केले आहे या गाण्याचे यूजर एक हजारो पर्यंत पोहचले आहे पुणे हडपसर येथील ज्ञानाई फाउंडेशनच्या सभागृहात गीताचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला



