

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.19जून):-भीम आर्मी एकता मिशनचे सातारा जिल्हा अध्यक्ष जालिंदर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुका व शहर पदाच्या नियुकत्या करण्यात आल्या . त्या वेळी फलटण तालुका अध्यक्ष म्हणून अजित संभाजी मोरे तर, उपाध्यक्ष सुनील पवार यांची आँनलाईन पध्दतीने निवड करण्यात आली.
पुढे अजित मोरे यांनी आपले मत व्यक्त केले की, शिवराय,फुले,शाहू, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारीत भारतीय संविधानास अनुसरून समाजातील प्रत्येक घटकाच्या मुलभुत हक्कासाठी, न्याया साठी, स्वाभिमानी पणे लढा देईन..



