

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.7जून):-फलटण नगरपालिका प्रशासनाने तथा पालिका नगर अध्यक्ष यांनी पदभार स्विकारताच फलटण शहराचा पुर्ण पणे विकास करू , त्या मध्ये प्रमुख्याने शहरातील रस्ते प्रथम खडे मुक्त करू आणी ते हि एका महिन्यात असा शब्द नागरीकांना दिला होता परंतु आज आखेर एक महिना उलटून गेला असता फलटण शहरातील खड्यांची स्थिती जैसे थे तैसे असता भीम आर्मी संघटनेने स्मरण निवेदन देत पालिका नगर अध्यक्ष यांना आठवण दिली की शहर खडे मुक्त झाले नाही.
आपण दिलेला शब्द पाळावा आपल्या कडुन फलटण मधील जनतेच्या खुप आपेक्षा आहेत त्या आपेक्षा भंग होऊ देऊ नका त्याच काही दिवसावर आलेला पावसाळा पाहता या खड्यान मध्ये पाणी साचल्याने अनेक वाहन चालकांना रस्ता समजत नाही, परिणामी अनेक किरकोळ अपघात घडणार आहेत तसेच खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.
तसेच विशेषता शाळकरी मुले जेष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असुन जीवीतीस धोका हि निर्माण होत असल्याचे आपण तोरीत कामास सुरुवात करावी अन्यथा फलटण शहर खडे मुक्ती साठी भीम आर्मी संघटना आपल्या दालना समोर खडे मुक्ती 13/6/2026 रोजी आक्रोश आक्रमक आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे. त्या वेळी अजित संभाजी मोरे, सुनील पवार, तुषार जाधव, सनी पवार, तेजस भोसले







