या मिळून चालवूया सायकल….

80

✒️बादल बेले(राजुरा प्रतिनिधी)

राजुरा(दि.13जुलै):-वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रा अंतर्गत केंद्र सरकारच्या आदेशानुसार ” संडे ऑन सायकल” फिटनेस का डोज, आधा घंटा रोज. या उपक्रमात रविवारला आयोजीत सायकल रॅलीत वेकोली कर्मचाऱ्याचा चिमुकला मुलगा प्रभादित्य कुरला हा एल.के.जी. मधे शिकण घेतं असून छोट्या बालकाने मोठ्यांसोबत सायकल चालवून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

तसेच हा राजुरा येथे पोहण्याचे प्रशिक्षण सुद्धा घेतोय हे विशेष. यावेळी इलियास हुसैन, क्षेत्रीय महाप्रबंधक यांची विशेष उपस्थिती होती.