

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी(दि.29जुलै):- श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारचे औचित्य साधून राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यशैलीला प्रभावीत होत राजु भाऊ उंबरकर नेते मनसे तसेच राहुल भाऊ बालमवार जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 28 / 7 / 2025 रोजी ब्रह्मपुरी तालुक्याचे सुरज शेंडे यांच्या नेतृत्वाखाली खरकाडा येथील लोकांचा जागृत महादेव मंदिर परिसरात मनसे मध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला उपस्थित माया सिंह बावरी तालुका उपाध्यक्ष, मनोज शंभरकर गंगाधर ढोरे तालुका सोशल मीडिया अध्यक्ष या कार्यक्रमाचे नियोजन ओमप्रकाश सोनटक्के यांनी केले पक्षप्रवेशामध्ये राजहंस सेलोटे, नामदेव वाघधरे, रजत ठाकरे, विजय सहारे, पिंटू कवासे, करण दोनाडकर, शरद शिऊरकर, प्रमोद ठाकरे, महेश राऊत, अशोक चट्टे, हिरामण ठाकरे, जनार्धन मुळे, अनिल ढोरे , सुजित चट्टे, आकाश सोनटक्के, कुणाल ठाकरे, प्रफुल चट्टे, राकेश सेलोटे,देवकीसन दोनाडकर, नरेश लांजेवार, प्रफुल्ल प्रधान, मिन्नाथ मैंद,शुभम बगमारे,मंगेश चट्टे, राकेश चट्टे, तुषार ठाकरे, राज सहारे, अमर चट्टे, उमेश ठाकरे,विलास शिऊरकर, शेषराज शिऊरकर, निलेश ढोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



