सोमनाथ सुर्यवंशी मृत्यु प्रकरणात-उच्च न्यायालयाचे आदेश-दोषी पोलीसावर खुनाचा गुन्हा दाखल होणार

181

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

परभणी(दि.4जुलै):-येथे दिनांक 10 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा जवळील संविधान प्रत ची माथेफेरुनी विटबांना केली होती. या पार्श्वभुमिवर 11 एप्रिल रोजी शहरात जाळपोळ झाली होती. त्यात सोमनाथ सुर्यवंशी या युवकाचे न्यायले कोठडीत मृत्यु झाला होता.

आज हार्यकोर्टाने निर्णय दिला की न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश दिले आहे. लवकरच दोषी पोलीसावर गुन्हा दाखल होणार..!