?आत्मनिर्भर भारताच्या आत्मनिर्भर झालेल्या पहिल्या महिलेची कथा म्हणजेच कोंदण
?दिग्दर्शक सचिन यादव यांनी दिली " पुरोगामी संदेश "ला माहिती
✒️सांगली(पुरोगामी संदेश नेटवर्क)
सांगली(दि.30जुलै):-कोरोना च्या या कठीण काळात...
✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)
मुंबई(दि.30जुलै):-सदोष व निकृष्ट बियाणे, खते आणि पिकविमा यासंदर्भातील प्रश्नांना शेतकऱ्यांना दरवर्षी सामोरे जावे लागते. यासाठी भारतीय संविधानातील 323 बी (2) (जी) प्रमाणे...
* ३०जुलै २०२० संध्याकाळी 8 वाजता*
?चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या ४८९
?३११ कोरोनातून बरे ;१७८ वर उपचार सुरू
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.३०जुलै):-चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या ४८९ झाली...
* ३०जुलै २०२० संध्याकाळी ७.०० वाजता*
?चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या ४८५
?चिमूर तालुक्यातील ब्राह्मणी येथील 31 वर्षीय महिला व केवळ नऊ दिवसांची मुलगी अँन्टीजेन टाचणीमध्ये पॉझिटिव्ह...
✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमुर(दि.30जुलै):-)नेरी येथील रहिवासी श्री सुरेशराव शेंडे व त्यांची पत्नी सौ.सरिता सु. शेंडे अत्यंत हलाखीचे जीवन जगत असताना घरात अठरा विश्व दारिद्र्य अशा...
✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223
नंदुरबार(दि.30जुलै):- कोरोनासारख्या संकटाचा सामना करताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे निती आयोगाने कौतुक केले आहे. आकांक्षित जिल्ह्याच्या फेब्रुवारी ते जून...
✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमूर(दि.30जुलै):-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ नागपूरच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या मार्च 2020 च्या परीक्षेत न्यू राष्ट्रीय विद्यालय,चिमूर चा...
?३६ वर्षीय डॉक्टर चा ही समावेश
?एकूण संख्या झाली २०१४
✒️शेखर बडगे(अमरावती, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905
अमरावती(दि.३०जुलै):-संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेने अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक यांना आज उपलब्ध करून दिलेल्या...
✒️नितेश केराम(कोरपना प्रतिनिधी) मो:-8698423828
कोरपना (दि.30जुलै)- राजुरा शहरातील दोन पोलीसंचा कोरोना रिपोर्ट सकारात्मक आल्याची खात्री लायक माहिती मिळाली असून शहरात खळबळ उडाली आहे
प्राप्त माहिती...
नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
नागपूर(दि.30जुलै):-चित्रपट निर्माते विपुल शाह व त्यांच्या सहकाऱ्याची पाच कोटी रुपयांनी फसवणूक करणारा महाठक राजेशकुमार तारेकेश्वर सिंग (वय ४५, रा. रांची) याने पत्नीचेही...