Daily Archives: Aug 25, 2020

चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 76 कोरोना बाधित; बाधितांची एकूण संख्या 1571

?चंद्रपूर शहर व नगरपरिषद भागात 50 वर्षावरील नागरिकांची आरोग्य पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार : जिल्हाधिकारी ?516 वर उपचार सुरू; आज एका बाधिताचा मृत्यू ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.25ऑगस्ट):-...

विद्युत वितरण कंपनीने तीनशे युनिट पर्यंत विज – गजानन पाटील चव्हाण प्रति महिना माफी करावे

?...अन्यथा न्यायालयात कंपनी व सरकारच्या विरोधात न्याय मागु ✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949 नायगाव(दि.25ऑगस्ट):-तालुक्यासह खेड्या पाड्यातील मीटर धारकाला विद्युत वितरण कंपनीने तीनशे युनिट पर्यंत विज बिल दर महिना...

इंडोनेशियाने घेतलेल्या ऑनलाइन खेळात श्रवण लावंड ने मिळवले कांस्य पदक

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812 खटाव(दि.25ऑगस्ट):- इंडोनेशिया देशाने घेतलेल्याऑनलाईन "पिंच्याक सिल्याट" स्पर्धेत जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील दरूज येथील बाल खेळाडू श्रवण सचिन लावंड याने सहभाग घेऊन...

चंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.25ऑगस्ट) रोजी कोरोना आजारामुळे एकाचा मृत्यू

?जिल्ह्यात आज (सायंकाळी 6 वाजेपर्यंत) 24 तासात 76 कोरोना बाधीत ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.25ऑगस्ट):-जिल्ह्यात आज सकाळी 8.05 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 72 वर्षीय पुरुषांचा...

तेजाचे तारे तुटले

'तेजाचे तारे तुटले, मग मळेचि सगळे पिकले!', 'चाफा बोलेना..चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना', 'गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या?' अशा एकापेक्षा एक...

अवैद्य देशी दारू अड्डयावर मरखेल पोलिसांची धाड

?88 हजार 720 रुपयाचा मुद्देमाल जप्त ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260 नांदेड(दि.25ऑगस्ट):-मरखेल पोलिस स्टेशन अंतर्गत देशी दारू हि अनेक गावांमध्ये चोरुन विक्री केली जात असल्यामुळे अनेक गरीबांच्या संसाराची...

धार्मिक स्थळे चालू करण्यासाठी विश्व वारकरी सेनेची आमदार श्री संतोषराव बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी) मो:-8308862587 हिंगोली(दि.25ऑगस्ट):-धार्मिक स्थळे, मंदिरे, भजन,कीर्तन कार्यक्रम चालू करण्यासाठी विश्व वारकरी सेनेच्या वतीने कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषराव बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारे...

सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी येलदरी धरणातून डावा कालवा मंजूर करण्याची मागणी

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी) मो:-8308862587 सेनगाव(दि.25ऑगस्ट):- हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी येलदरी धरणातून डावा कालवा मंजूर करावा अशी मागणी सेनगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा कुसुमताई ओंकारआप्पा महाजन यांनी...

शेतातील उभे पिक नष्ट करून व त्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा

?भारत मुक्ती मोर्चा न्याय न मिळाल्यास राज्यभर आंदोलन करणार ?पत्रकार परिषदेत दिली माहिती-भद्रावती तालुक्यातील प्रकार ✒️चंद्रपूर (पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(25 ऑगस्ट ):-वसंत वारलू दडमल हे गेल्या पंधरा...

ई-पास त्वरित रद्द करा या मागणीकरीता प्रहार चालक मालक संघटनचे उपविभागीय अधिकारीस निवेदन सादर

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(दि.25ऑगस्ट):-मागील 5 महिन्यापासुन कोविड-19 मुळे पूर्णपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यवसायीकावर बेकारीची कुर्हाड पकोसळली असून पर्यटन क्षेत्रासि निगडित सर्व वाहन चालक मालकावर उपासमारीचि...
- Advertisment -
Google search engine

Most Read