Daily Archives: Aug 30, 2020

कोसंबी (गवळी) येथे नवनिर्मित ग्रामपंचायत भवनासह R.O वॉटर मशीनचे लोकार्पण

?खासदार अशोक नेते व जि.प.अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले यांची उपस्थिती ?जि.प. शाळा सौंदर्यीकरणासह जल मंदिराचे उद्घाटन ✒️नागभीड(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागभीड(दि.30ऑगस्ट):-ग्रामपंचायत भवन हे लोकशाहीचे मंदिर असुन या ठिकाणी बसलेल्या...

ब्रह्मपुरी परिसरातील पूर परिस्थितीची ना. वडेट्टीवार यांनी केली पहाणी

?पूरग्रस्त भागात बचाव पथकाद्वारे मदत कार्य सुरू ?एनडीआरएफ पथक सोमवारला दाखल होणार ✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.30ऑगस्ट):-गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीची पातळी सतत वाढत असून ब्रह्मपुरी तालुक्यातील...

चंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.30ऑगस्ट) रोजी 24 तासात 270 कोरोना बाधित आले पुढे; एका कोरोना बाधिताचा मृत्यू

?चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1224 कोरोना मुक्त ?जिल्हा कारागृहात आढळले 72 बाधित ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.30ऑगस्ट):- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात 270 बाधित...

वारकऱ्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय लढ्यातील अग्रणी नेतृत्व म्हणजे अॅड बाळासाहेब आंबेडकर

वारकरी संप्रदायाचे तिर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठू माऊलींच्या पंढरपूरात दि.31 अॉगष्ट रोजी कोरोनाच्या नावाखाली सरकारने बंद केलेले विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी आणि मंदिरात...

कोरोना आजारामुळे एकाचा मृत्यू -चंद्रपूर जिल्ह्यात आजपर्यंत 26 मृत्यूची नोंद

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.30ऑगस्ट):-जिल्ह्यात मूल तालुक्यातील नवेगाव येथील 76 वर्षीय कोरोना बाधिताचा दि.29ऑगस्ट च्या रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. त्याला 21 ऑगस्टला...

मतलबी सरकार स्वार्थी राजकारणी भाविकांच्या श्रध्देचा विचार करतील का..! सुनील ठोसर

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114 गेवराई(दि.30ऑगस्ट):-बीड जिल्ह्यातील सर्व ठिकाणी सर्व धर्माचे,पंथाचे, सर्व देवदेवतांचे मंदिर, समाज मंदिर,आश्रम,मठ , मशिजीत, दार लुम बंद ठेऊन सरकार सर्व भाविकांच्या व वेगवेगळ्या...

बोथी ग्रामपंचायत येथे विकास कामांचे आमदार संतोषराव बांगर यांच्या हस्ते उद्घाटन

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587 हिंगोली(दि.30ऑगस्ट):-जिल्ह्यातील कळमनुरी मतदार संघातील बोथी येथे ओ टि एस पी व ठक्कर बाबा योजनेअंतर्गत रस्ता, सभाग्रह व फ्लेवर ब्लॉक या कामांचे शिवसेना...

जालन्यात आज (दि.30ऑगस्ट) रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081 जालना(दि.30ऑगस्ट):-जालना नगर परिषदेतर्फे शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन दि.30 ऑगस्ट रविवार रोजी सकाळी केंद्रीय राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे...

माजी मंत्री डॉ. जयप्रकाशजी मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587 हिंगोली(दि.30ऑगस्ट):-जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी मंत्री डॉ.जयप्रकाश मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त सिरळी येथे युवा सेना तालुका प्रमुख विजय शिंदे व...

पांडूरंगाच्या मंदीराचे लॉकडाऊन उघडन्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थीत रहा – भारिप नेते पप्पूजी गायकवाड

✒️ देवराज कोळे(गेवराई, प्रतिनिधी)मो:-8432409595 गेवराई(दि.30ऑगस्ट):-पंढरपूर येथे होत असलेल्या वारकरी अंदोलनात हजारोंच्या संख्याने जाण्यासाठी वारकरी संप्रदायाने लॉकडाऊन विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे .कोरोना संक्रमणामुळे गेल्या पाच...
- Advertisment -
Google search engine

Most Read