?जिल्ह्यातील 36 हजार नागरिकांना दिला अन्नधान्याचा लाभ
✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223
नंदुरबार (दि.17):-जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या नवीन शिधापत्रिका वितरीत करण्याच्या विशेष मोहिमेअंतर्गत गेल्या 4 महिन्यात सार्वजनिक वितरण...
?केंद्र शासनाची स्टँड अप इंडिया योजना
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.17जुलै):-केंद्र शासनाने 2015 मध्ये स्टँड अप इंडिया योजना घोषित केली आहे. या योजनेमध्ये 1.25 लाख महिला उद्योजिका...
?रुग्ण दुप्पटीचा दर वाढावा यासाठी टाळेबंदी : जिल्हाधिकारी
?तपासणी, चाचणी, अलगीकरण ही त्रिसूत्री राबवणार
?पाहिल्याच दिवशी 350 चाचण्या
?शहरात धडाक्यात स्वच्छता मोहिम सुरू
?17 ते 26 घराबाहेर निघू नका...
१७ जुलै २०२० दुपारी ३.३० वाजता
चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २२८
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.१७जुलै): जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या २२८ झाली आहे. यापैकी १३० बाधित कोरोनातून बरे...
?पोलिस पाटील संघटना जिल्हाध्यक्ष अमरावती यांची मागणी
✒️शेखर बडगे(अमरावती, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905
अमरावती(दि.17जुलै):; जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमतांना पोलिस पाटील यांना प्राधान्य द्यावे अशी मागणी पोलिस...
✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार, जिल्हा प्रतिनिधी)
महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे काम वाढविण्यासाठी उत्तम कामगिरी करणारे शरद कडू मराठे यांचा कामाची दखल घेऊन त्यांची पत्रकार संघाचे राज्य संघटक पदावर...
?दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी 9 वाजेपर्यंत बाहेर पडण्यास अनुमती
✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी)
मो:-9763127223
नंदुरबार(दि.17 जुलै): नंदुरबार आणि शहादा शहरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग...
?निर्णय मागे न घेतल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार
?ग्रामपंचायतीवर अन्याय का?
✒️जालना(अतुल उनवणे, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081
जालना(17जुलै):-राज्यात 2020 या वर्षात 14,314 ग्राम पंचायतींची मुदत संपत आहे. राज्यातील कोविड-19...
?उमेदवारांनी सहभागी होण्यासाठी
ऑनलाइन नाव नोंदणी करण्याचे आवाहन
✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी विशेष प्रतिनिधी)
मो:-8698648634
गोंडपिपरी(दि.17जुलै): जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र...
नितीन रामटेके(गोंडपिपरी विशेष प्रतिनिधी)
मो:-8698648634
गोंडपीपरी(17जुलै):-महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपुर बोर्ड फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा...