Yearly Archives: 2020

चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी १५ कोरोना पॉझिटीव्ह- आतापर्यंतची बाधित संख्या १८४

(११ जुलै २०२० दुपारी १.३० वाजता) ?९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ?९० बाधितांवर उपचार सुरू ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि-12जुलै):-जिल्ह्यामध्ये रविवारी एकाच दिवशी १५ बाधित पुढे आले आहेत....

धक्कादायक : राजभवनावरील 16 कर्मचारी निघाले कोरोना पॉझिटिव्ह ; राज्यपाल झाले क्वारंटाइन

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(12जुलै):-महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण हे राज्याची राजधानी मुंबईत आढळले आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राज्यभवन...

उद्यापासून राज्यात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(12जुलै):सोमवारपासून राज्यात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण कोकणात जोरदार, अंतर्गत भागात मध्यम पाऊस पडू शकतो. तर विदर्भात मंगळवारपासून...

करोनाबाधित उपजिल्हाधिकाऱ्यांची पत्नी, तीन मुलंही पॉझिटिव्ह; सात नवे रुग्ण आढळले

✒️वर्धा(पुरोगामी संदेश नेटवर्क) वर्धा(12 जुलै):-जिल्ह्यातील करोनाबाधित उपजिल्हाधिकाऱ्याची पत्नी आणि तीन मुलांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर पिपरी लग्न सोहळ्यातील एक जण आणि उत्तम...

आमचा विद्यार्थी सहा महिन्यांत पास झाला; पवारांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(12जुलै):राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू नसल्याचं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मात्र, आपला विद्यार्थी मानलं आहे....

तालुक्यात बाहेरून येणाऱ्यांनी प्रशासनाला योग्य व वेळेत माहिती दयावी : ना.विजय वडेट्टीवार

?सिंदेवाही तहसिल कार्यालयात आढावा बैठक ✒️सिंदेवाही(पुरोगामी संदेश नेटवर्क) सिंदेवाही (दि.11जुलै): कोरोना संक्रमण काळामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक जिल्ह्यात परतत आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह संक्रमितांची संख्या वाढत आहे....

चंद्रपूर जिल्ह्यातआतापर्यंतची बाधित संख्या १६९ ; हैदराबादच्या बिस्किट फॅक्टरीतील तिघे पॉझिटीव्ह

?चंद्रपूर जिल्ह्यातून आतापर्यंत ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि11जुलै):-जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एकीकडे वाढत असताना दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत ९४ बाधित कोरोना...

आत्महत्या एक समस्या आहे. पण उपाय नाही

“दिखाई बेशक किसी को न दे पर शामिल जरूर होता है ..हर खुद्कुशी करने वाले का कोई न कोई कातील जरूर होता है .” शेवटी...

तलाठी -,कोरोना लढाईतील ग्रामस्तरावरचा ‘फ्रंटलाईन’ योध्दा

?विशेष लेख? कोविड-19 हा साथीचा आजार असून कोरोना या विषाणूमुळे पसरणारा आजार आहे. कोविड-19 या आजाराने संपूर्ण विश्वामध्ये महामारी चालू आहे.तेव्हा ग्रामीण भागामध्ये महसूल विभागाचा...

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

✒️नागभीड(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागभीड (दि.11जुलै): प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. याकरिता खरीप हंगाम 2020 व रब्बी हंगाम 2020-21 पासून राज्यात पिक...
- Advertisment -
Google search engine

Most Read