लुधियाना (वृत्तसंस्था):-गेल्या काही महिन्यांपासून नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबच्या राजकारणात मौन बाळगले असले तरी त्यांच्या राजकीय भवितव्याविषयी अजूनही शक्यता आहे. पंजाबच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा जोरदार...
✒️नवी दिल्ली(पुरोगामी संदेश नेटवर्क)
?जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी मास्क न घालता फिरत असाल, आणि एखाद्या व्यक्तीपासून शारीरिक अंतर पाळले असेल तर तुमच्या शरीरात करोनाचा विषाणू...
✒️मुंबई (पुरोगामी संदेश नेटवर्क)
?मुंबई पोलिस दलातील १० पोलिस उपायुक्तांच्या तीन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या बदल्या गृह विभागाने रविवारी तडकाफडकी रद्द केल्या. बदल्यांतील निर्णयाच्या गोंधळामुळे सत्ताधारी...
✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमूर(दि.5जुलै): चिमूर तालुक्यात एक कोरोना बाधित आढळून आल्यामुळे चिमूर शहर व परिसर दि.6जुलै ते 8 जुलै 2020 पर्यंत कडकडीत बंद राहणार आहे,...
✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)
?आजच्या बाहेरून आलेल्या 41 नवीन रुग्णांपैकी 25 रूग्ण जिल्हयाबाहेरचे*
?जिल्हयातील एकुण बाधित 115 पैकी 107 नोंदी जिल्हयातील. सद्या ४७ सक्रिय कोरोना बाधित
गडचिरोली(5 जुलै):-गडचिरोली...
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
?कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त नंदगूर येथे शेतकरी संवाद व शिवार फेरी
चंद्रपूर(दि.5जुलै): जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी शेतकऱ्यांनी शेती संदर्भात नवनवीन प्रयोग करावे, यासाठी प्रगतशील...
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
?कृषी व कृषी संलग्न विभागाचा घेतला आढावा
?उमेदच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांचा विकास महत्वपुर्ण
? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्यावा
चंद्रपूर(दि.5जुलै): जिल्ह्यामध्ये भात, कापूस या पिकाव्यतिरिक्त...
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
?चंद्रपूर बाधितांची संख्या १२१ वर
?नव्या बाधितांमध्ये ऊर्जाग्राम
परिसरातील कुटुंबातील दोघे
चिमूर तालुक्यातून एक बाधित
?आतापर्यत ६२ कोरोनातून बरे
?९ बाधितांवर उपचार सुरू
चंद्रपूर (दि:-5 जुलै)जिल्ह्यातील गेल्या २४...
?सर्व रूग्णांच्या नोंदी त्यांच्या स्वजिल्हयात होणार, गडचिरोली जिल्हयातील बाधित संख्या सद्या तरी 73
✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)
गडचिरोली(5 जुलै):- जिल्हयात काल रात्री उशिरा 23 व्यक्तींचे कोरोना अहवाल...
✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमुर (दि-5जुलै)गोपनीय माहितीचा आधारावर दारू तस्करावर पाळत ठेऊन चिमुर पोलिसांनी अवैद्य दारुसह चंद्रगुप्त मांडवकर यास अटक केली ही कारवाई दि-4 जुलै रोजी...