यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)
यवतमाळ(दि-30 जून)आमदार डॉ. अशोक उईके व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतातून माझ्या अपहरणाचा प्रयत्न केला, अशी तक्रार विठ्ठल कोवे या शेतकऱ्याने जिल्ह्यातील वडकी पोलिस...
नवी दिल्ली /नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
कोरोना संक्रमणाच्या पाश्र्वभूमीवर मार्च महिन्यात २४ तारखेला सायंकाळी उशिरा पंतप्रधानांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. आज (या लॉकडाऊनचा ९८ वा दिवस...
?लोखंडी पुल जवळील घटना ?ट्रक चालकास केली अटक
✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमुर(दि:-29 जून)चिमूर वरोरा मार्गावरील लोखंडी पूल जवळ दुचाकीस्वार कुणाल विलास नन्नावरे वय 16 वर्ष हा...
✒️बीड(अंगद दराडे, मो:-8668682620)
बीड प्रतिनिधी(दि-29 जून):-मराठी साहित्य मंच व साहित्य तारांगण या साहित्य समुहा तर्फे आला पावसाळा या विशेषांकाचे ऑनलाईन प्रकाशन
28 जून रोजी सुनीता...
?राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह प्रारंभ
?जिवंत विद्दुत तारेचे कुंपण करू नये
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर,दि.29 जून: केंद्र शासनाचे या वर्षी दि. 26 जून 2020 पासून प्रथम राष्ट्रीय...
?जिल्हा परिषदेचे शेतकऱ्यांना आवाहन
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.29जून):खरीप हंगाम सन 2020 मध्ये शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदने विविध योजनेचे नियोजन केलेले आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना शेती हंगामामध्ये उपयोगात...
?एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे आवाहन
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.29जून): महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास विभागाचे शासन निर्णय क्र. आदिशी-1203,प्र.क्र.76,का.12 दि.31मार्च 2005, 11 एप्रिल 2012 व दिनांक...
?वीज ग्राहकांनी सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.29 जून): लॉकडाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल एकत्रित आल्यामुळे घरगुती व वाणिज्य ग्राहकांना वीज बिलाविषयी झालेला...
?आतापर्यतची बाधित संख्या ९५
?जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित ४२
✒️चंद्रपूर(नरेश निकुरे, कार्य. संपादक)
चंद्रपूर(दि-29 जून)जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये सोमवार दिनांक २९ जून रोजी ८ बाधितांची नोंद करण्यात आली आहे....