Yearly Archives: 2020

छ. शाहु माहाराज जयंती निमित्त “आप”चे रक्तदान शिबिर

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपुर(दि-26 जून)आदमी पार्टी चंद्रपुर महानगर तर्फे छ. शाहु महाराज जयंतीचे औचित्य साधून आप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दि. 26 जुनला सकाळी...

?आठवणीतील कविता कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद?

✒️बीड(पुरोगामी संदेश नेटवर्क) बीड(26जून):-स्वानंद महिला संस्था पिंपरी चिंचवड व फुलोरा आयोजितआठवणीतील कवितांचे युट्युब वरील काव्य मैफिल ख्यातनाम कवी, कवयित्रींची मांदियाळी अवतरली YouTube वर.आणि पालखी सजली काव्य...

?राजश्री छत्रपती शाहू महाराज?

✒️लेखिका- सौ.सिंधू महेंद्र मोटघरे, महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या जहागीरदार घाडगे घराण्यातील जयसिंगराव आणि राधाबाई या दोन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव...

चंद्रपूर जिल्हात एकाच दिवशी १० बाधिताची भर

  ?आतापर्यतची बाधित संख्या ७२ ?जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित २५ ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर (दि-26 जुुन) जिल्ह्यामध्ये २५ जून गुरुवारी एकाच दिवशी १० कोरोना बाधिताची भर पडली आहे. गुरुवारी...

?चंद्रपूर जिल्हात 47 बाधित कोरोना मुक्त?

?जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित 17; ?आतापर्यतची बाधित संख्या 64 ? आज आणखी 2 कोरोना पॉझिटीव्ह ?आज चार बाधित कोरोना मुक्त ?4 हजारांवर नागरिक गृह अलगीकरणात ?संस्थात्मक अलगीकरणात 875 नागरिक ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश...

?युग प्रवर्तक शाहू महाराज?

             सामाजिक सुधारणांचे प्रणेते छत्रपती राजर्षि शाहू महाराजांची २६ जून रोजी जयंती आहे. त्यांच्या जीवनाचं अवलोकन केलं तर त्यांनी...

आपले वीज बिल समजून घ्या “वेबिनार” संवादातून

पुरोगामी संदेश  न्यूज नेटवर्क   वीज ग्राहकांनी सहभागी व्हाव महावितरणचे आवाहन चंद्रपूर,दि.25 जून: लॉकडाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल एकत्रित आल्यामुळे घरगुती व वाणिज्य वीज ग्राहकांना विजबिल विषयी...

?लोकराजा:-छत्रपती शाहू महाराज?

?26 जुन-राजश्री शाहू महाराज जयंती(सामाजिक न्याय दिन)निमित्ताने विशेष लेख आरक्षण देणारा पहिला राजा जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपया दंड ठोकणारा राजा..... अंधश्रद्धा ,कर्मकांड ,दैववाद यावर...

हॉटस्पॉट झोनमधून अनधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल

पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क चंद्रपूर,दि.25 जून: मुंबई सारख्या हॉटस्पॉट शहरातून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन व्यक्तींनी अनधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश केला. या व्यक्तींवर भारतीय दंड संहितेचे 1860 चे कलम 188,...
- Advertisment -
Google search engine

Most Read