रेखाअविनाश मोरे यांचे दुःखद निधन

344

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.29मार्च):-परभणी येथील रहवाशी अविनाश मोरे यांच्या सुविध पत्नी रेखाअविनाश मोरे वय वर्ष 35 यांचे गुरुवारी सकाळी नऊ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांच्या पच्यात पती अविनाश मोरे, व मुलगा आशिष, अभय, अक्षरा अशी तीन मुलं असून. सासरे नामदेवराव मोरे, सासू जिजाबाई मोरे, तसेच देर, जाऊ, दोन पुतणे एक पुतणी असा मोठा परिवार असून साळवे परिवाराची लेक होती 

 रेखा अविनाश मोरे यांचे अचानक जगाचा निरोप घेतल्या मुळे मोरे आणि साळवे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रेखा मोरे यांच्यावर अंतिम संस्कार गुरुवारी दुपारी तीन ते चार च्या दरम्यान व वैकुंठधाम स्मशानभूमी आय. टी. आय च्या पाठीमागे परभणी येथे अंतिम संस्कार करण्यात आला.यावेळी जनसंमुदाय मोठया संख्येने उपस्थित होता.