

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड /सातारा(दि.30जून):-भीम आर्मी एकता मिशन संघटनेची फलटण शहर व फलटण तालुका कार्यकरणी आज कोळकी येथील फुले, शाहु आंबेडकर, सामाज मंदिर येथे सर्व महापुरुषांना आभिवादन करून जाहिर करण्यात आली . त्या वेळी फलटण तालुका अध्यक्ष अजित संभाजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली तर प्रमुख उपस्थितीत म्हणून जिल्हा उप अध्यक्ष लक्ष्मण काकडे साहेब ,सुनील पवार तालुका उप अध्यक्ष यांच्या उपस्थितीत नवीन पद नियुक्ती करण्यात आल्या..
शहर अध्यक्ष म्हणून राहुल हनुमंत गुंजाळ तर , प्रतिक प्रभाकर अहिवळे -शहर सचिव म्हणून तर आशुतोष जोतिराम डोईफोडे -शहर कार्याध्यक्ष तर कुणाल सुभाष अहिवळे – शहर संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले त्याच बरोबर मंगेश मारूती ननावरे -तालुका सचिव , म्हणून तर यश उदय अवघडे तालुका -संपर्कप्रमुख तर गणेश मधुकर सुर्यवंशी -सातारा जिल्हा कोष अध्यक्ष म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या त्या वेळी शरद यशवंत रणवरे हि उपस्थित होते..
त्या वेळी राष्ट्रगीत म्हणून व भारतीय संविधान प्रतीचे सामोहिक वाचन करण्यात आले..



