श्री समर्थ विश्व प्रबता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष पदी राजेश्वर पोतदार, सचिव पदी साईनाथ देशमुख यांची निवड

91

✒️नायगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नायगाव बाजार श्री समर्थ विश्व प्रबता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असून संस्थेने महिला बचत गट स्थापन करणे व सामाजिक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे इत्यादी पद्धतीने सामाजिक उल्लेखनीय कार्य करत आहे.

या संस्थेची कार्यक्षेत्र वाढण्यासाठी संस्थेचे फेरबदल करून नवीन कार्यकारणी मंडळ जाहीर करण्यात आली आहे.