

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
ब्रह्मपुरी(दि.13ऑगस्ट):- मराठी हृदयसम्राट राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यशैलीला प्रभावीत होत राहुल बालमवार जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी राजीव गांधी सभागृहात ब्रह्मपुरी तालुक्याचे सुरज शेंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण व शहरी लोकांचा मनसे मध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला मध्ये माया सिंह बावरी ओमप्रकाश सोनटक्के तालुका उपाध्यक्ष पदी तसेच अमित माटे यांना तालुका सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
त्याच प्रमाणे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका सर्व जागेवर निवडणूक लढवीण्या तयारीने लागावे अश्या सुचना जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केल्या यावेळी गंगाधर ढोरे तालुका सोशल मीडिया अध्यक्ष या कार्यक्रमाचे नियोजन सुरज शेंडे तालुकाध्यक्ष यांनी केले.
पक्षप्रवेशामध्ये राजहंस सेलोटे, नामदेव वाघधरे, रजत ठाकरे, विजय सहारे, पिंटू कवासे, करण दोनाडकर, शरद शिऊरकर, प्रमोद ठाकरे, महेश राऊत, अशोक चट्टे, हिरामण ठाकरे, जनार्धन मुळे, अनिल ढोरे , सुजित चट्टे, आकाश सोनटक्के, कुणाल ठाकरे, प्रफुल चट्टे, राकेश सेलोटे,देवकीसन दोनाडकर, नरेश लांजेवार, प्रफुल्ल प्रधान, मिन्नाथ मैंद,शुभम बगमारे,मंगेश चट्टे, राकेश चट्टे, तुषार ठाकरे, राज सहारे, अमर चट्टे, उमेश ठाकरे,विलास शिऊरकर, शेषराज शिऊरकर, निलेश ढोरे सत्यपाल ढोरे मयूर ठाकुर गोलू चौधरी आशीष प्रधान डेविड हजारे रोशन नकाते सीताराम चौधरी तुषार राउत अनिरुद्ध करंबे शिवाजी बारसागडे आयुष बनकर गौरव दुपारे विशाल करंबे गिरीधर मिसार महेश नागपुरे नितीन अलगदेवे इत्यादी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश घेतला



