

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:8698566515
गंगाखेड(दि.22ऑक्टोबर):- येथे महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्हाच्या पालक मंत्री नामदार मेघनाताई साकोरे (बोर्डीकर )यांचा गंगाखेड येथे दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी जनता दरबार होणार होणार असून या जनता दरबारात नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून आपल्या शासकीय कार्यालयातील अडचणी किंवा समस्या असतील तर दाखल केलेले कागद पत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगर अध्यक्ष रामप्रभू मुंढे यांनी केले आहे.







