Home महाराष्ट्र अभिनेते किरण माने यांना सम्राट अशोक भूषण पुरस्कार जाहीर

अभिनेते किरण माने यांना सम्राट अशोक भूषण पुरस्कार जाहीर

67

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(सातारा)(दि.9एप्रिल):-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त 11 एप्रिल सायंकाळी सात वाजता देगाव तालुका जिल्हा सातारा सम्राट अशोक भूषण पुरस्कार किरण माने सुप्रसिद्ध अभिनेता यांना वितरण आणि राजेंद्र घाडगे सेवानिवृत्त अग्निशमन अधिकारी मुंबई व देना फाउंडेशन यांना चक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक प्रेरणा पुरस्कार देण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी माननीय शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या हस्ते आणि उद्घाटक म्हणून मा प्रवीण धस्के त्याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शन म्हणून प्राध्यापक विक्रम कदम व्याख्याते आणि इतिहास अभ्यासक प्रमुख उपस्थिती मयूर कांबळे नगरसेवक दत्तात्रय शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य कांचन साळुंखे संचालिका जिल्हा मध्यवर्ती बँक विजया सागर साळुंखे पंचायत समिती सदस्य आणि वैशाली साळुंखे सरपंच देगाव या प्रमुख उपस्थित राहणार असून तरी यावेळी शिवराय ते भिमराय या विषयावर होणार असून सर्व वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आव्हान चक्रवर्ती सम्राट अशोक विचारांची पंचशील बुद्ध विहार नियोजन समिती युवा संघर्ष समिती यांनी केली