चंद्रपुर जिल्ह्यात दिल्लीवरून आलेला तरूण पॉझिटीव्ह
चंद्रपुर(पुरोगामी संदेश)
चंद्रपूर(दि-21जून) जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील कासरगट येथील २६ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार नवी दिल्ली येथून २० जून...
गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी अरुण वासलवार तर सचिव पदी राजकुमार भड़के
पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी(दि-21 जुन)
गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी आज गठीत करण्यात आली.स्थानिक विश्रामगृहात आज...
सर्प दंश झाल्याने वृध्द महिलेचा मृत्यू :- गोंडपिपरी तालुक्यातील दुर्दैवी घटना
नितीन रामटेके
तालुका प्रतिनिधी
मो:-8698648634
गोंडपिपरी(दि-21जून) :- तालुक्यातील कुलथा येथील एका छोट्याश्या घरात राहत असलेल्या 60 वर्षीय वृध्द महिलेचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली...
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय खबरदारी घेवून उद्यापासून सुरू
पुरोगामी संदेश नेटवर्क
*कोविड-१९ च्या पार्श्वभुमीवर
गडचिरोली :
राज्यातील सर्व परिवहन कार्यालयामध्ये त्यांच्या अंतर्गत असणा-या शिबीर कार्यालयामधील कामे वगळता उर्वरित सर्व कामे जसे- अनुज्ञप्ती जारी करणे, अनुज्ञप्ती दुय्यम...
चला अंधश्रद्धेचे ग्रहण सोडवूयात!!!!
पुरोगामी संदेश नेटवर्क
आज २१जूनला एक सुंदर खगोलीय घटना घडणार आहे ती म्हणजे सूर्य ग्रहण.उत्तर भारतातून काही भागात कंकणाकृती तर उर्वरित भारतात हे ग्रहण खंडग्रास...
बंदर(शिवापूर) ला सुरू होणार कोळसा खाण
?प्रकल्प सुरु करण्यास वन्य प्रेमिंंचा विरोध
चिमूर-आशीष गजभिये (विशेष प्रतिनिधी)
चिमूर (दी:-21 जून) तालुक्यातील बंदर (शिवापूर) येथे बंदर कोल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत कोळसा खदान सूरु...
प्रेमाचा अमूल्य ठेवा म्हणजे वडील
?फादर ड़े-प्रासंगिक लेख
"आई दिव्याची ज्योत असते
आणि तो प्रकाश दिव्याला मिळावा म्हणून
ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा म्हणजे
बाप असतो."
आई ही घराची लक्ष्मी असते. तर बाबा आयुष्याचा...
योग आपल्या अमुल्य संस्कृतिची देणगी
जागतिक योग दिन (21 जून) निमित्त विशेष लेख
'योग हे शास्त्र आहे, शरीर, मन आणि आत्मा एकत्रित रित्या संतुलन घडवण्याचे, निरोगी आणि प्रसन्न ठेवण्याचे.'
योग म्हणजे...
वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना वन विभागाने घेतले ताब्यात
⏩वनविभागाची कारवाई
चंद्रपूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर,दि.20 जून: दिनांक 17 जून रोजी विभागिय वन अधिकारी, (दक्षता) मुख्य वनसंरक्षक, चंद्रपुर वनवृत्त, चंद्रपुर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे...
चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी सप्टेंबर महिन्यात उठविणारच–नामदार विजयभाऊ वडेट्टीवार
चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमुर(दि.20 जून) चंद्रपुर जिल्ह्यात दारू बंदी असली तरी सर्वत्र राजरोसपणे दारू मिळत आहे,यात शासनाच्या महसूल बूडत असून बनावट दारू मुळे अनेकांचे आरोग्य...