Home चंद्रपूर खंड विकास औदयोगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्था मर्यादित नागभीड कार्यकारिणीची बिनविरोध निवड

खंड विकास औदयोगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्था मर्यादित नागभीड कार्यकारिणीची बिनविरोध निवड

26

✒️संजय बागडे(विशेष प्रतिनिधी)मो:-9168986378

नागभीड(दि.26एप्रिल):- नागभीड तालुक्यातील खंड विकास बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्थेची नुकतीच निवडणूक पार पडली. त्यात अध्यक्ष धनराज राघोजी काटेखाये, तर उपाध्यक्ष म्हणून यशवंत महादेव निकुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कार्यकारिणी चे संचालक प्रमोद रामदास चौधरी, चंदन मधुकर पातेवार, ऍड. आनंद राघोबाजी घुटके, पुंडलिक बाजीराव खोकले, प्रमोद बिराजी कंकलवार, सौं. अर्चना राजेंद्रनाथ मेश्राम, सौं. वैशाली दिनेश नागोसे यांची निवड झाली. संस्थेचे हित जोपासत कार्य करणाऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली संचालक मंडळीनी धनराज काटेखाये व यशवंत निकुरे यांचे सत्कार करुन अभिनंदन केले.