Monthly Archives: September, 2020

राजकीय आरक्षण ! नव्हे, आरक्षणाचे राजकारण !

आज अनेक समाज घटक आरक्षणाची मागणी करताना दिसत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे ज्याचा वाटा त्याला न मिळता इतरांनी म्हणजेच इथल्या उच्चवर्णीयांनी ते गिळंकृत...

भारतीय शैक्षणिक धोरण आणि बदल..

शिक्षण आणि शैक्षणिक धोरण म्हणजे केवळ एक अभ्यासक्रम , त्यांची आखणी आणि लोकांना किमान साक्षर करण्याचा एक सरकारी कार्यक्रम; असं नसून, शैक्षणिक धोरण हे...

अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण गर्दी न करता धान्य प्राप्त करण्याचे प्रशासनाचे आवाहन

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260 नांदेड(दि.7सप्टेंबर):-कोविड-19 प्रादुर्भावाच्याय पार्श्ववभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्यायण अन्नह योजना व सार्वजनिक वितरण व्यावस्थेंीतर्गत जिल्ह्यातील अंत्योरदय अन्नु योजना आणि प्राधान्यर कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांाना...

नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाना दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या प्रयत्नाने अनेक दानशुरानी दिव्यांग बांधवांना केली मदत

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनीधी)मो:-७७५७०७३२६० नांदेड(दि.7सप्टेंबर):- जागतिक करोना संकटाकाळि दिव्यांग, वृध्द निराधार याना शासन प्रशासन लोकप्रतिनिधी दानशूर मंडळीनी मदत करावी म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र...

बीड डिसीसी ही किसान क्रेडीट कार्डचे माध्यमातून कर्ज वितरण करणारी महाराष्ट्रातील एकमेव बँक- रमेश पोकळे

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114 गेवराई(दि.7सप्टेंबर):-चांदेगांव सेवा सहकारी सोसायटीच्या शेतकरी सभासदांना खरीप हंगाम 2020 -21 करिता किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पीक कर्ज वितरण कार्यक्रम आज बीड जिल्हा...

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा येथे शिक्षक दिन

✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क) गोंदिया(दि.7सप्टेंबर):-कोरोना संक्रमण काळामुळे शाळा बंद आहेत परंतु शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण तथा विविध प्रकारच्या कार्यक्रमत सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक...

प्रहारच्या एकजुटसंघर्षा मुळे अपंग आयुक्त देशभ्रतार यांनी अपंगावर लादलेले परिपत्रक मागे घेतले- शाहु डोळस

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114 बीड(दि.7सप्टेंबर):-महाराष्ट्र राज्याच्या अपंग आयुक्त मा.प्रेरणा देशभ्रतार याअपंगांच्या विषयी राज्यस्तरावर काम करण्यासाठी अपंग आयुक्त म्हणु पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांनी दिनांक २८आॅगष्ट २०२० रोजी...

ध्येय उद्योग समूह अहमदनगर तर्फे शिक्षक राजेंद्र बन्सोड सन्मानित

✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क) गोंदिया(दि, 6 सप्टेंबर ):-ध्येय उद्योग समूह अंतर्गत दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपक्रमशील आणि कर्तृत्वान शिक्षकांचा गुणगौरव करण्यात येतो.यावर्षी ध्येय उद्योग समूह...

पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांची दैनिक मराठवाडा केसरीच्या पुणे ग्रामीण प्रतिनिधी पदी नियुक्ती

✒️पुणे(पुरोगामी संदेशनेटवर्क) पुणे(दि.6सप्टेंबर):-पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांची दैनिक मराठवाडा केसरीच्या पुणे ग्रामीण प्रतिनिधी पदी नियुक्ती करण्यात आली. पुणे जिल्हा ग्रामीण पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या...

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.6सप्टेंबर)24 तासात नव्याने 262 कोरोना पॉझिटिव्ह; पाच कोरोना बाधितांचा मृत्यू

?जिल्ह्यात एकुण 3903 बाधित ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.6सप्टेंबर):- जिल्ह्यात 24 तासात नव्याने 262 पॉझिटिव्ह आढळले असून एकूण बाधितांची संख्या 3 हजार 903 वर पोहोचली आहे. आतापर्यंत...
- Advertisment -
Google search engine

Most Read