Yearly Archives: 2020

पवारसाहेब, बारामतीच्या बाहेर पण देश आहे

✒️लेखक:-दत्तकुमार खंडागळे, संपादक वज्रधारी, मो.9561551006 राष्ट्रवादीचे व महाराष्ट्राचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती शहराचा मोठा विकास साधला आहे. बारामती शहराच्या विकासाची चर्चा सर्वदुर होते....

स्वच्छ भारत अभियान

' स्वच्छ ' म्हणजे काय ? स्वच्छ म्हणजे जिथे कोणतीही घाण नाही अशी जागा. आपण आपले शरीर स्वच्छ ठेवले पाहिजे. जर का शरीर स्वच्छ...

समाज शांतीसाठी आध्यात्माच्या मार्गावर चालावे

?छत्तीसगडच्या राज्यपाल श्रीमती अनुसुईया उइके यांचे आव्हान ?एमआयटी डब्ल्यूपीयूत सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटेच ऑनलाईन उद्घाटन ✒️पूणे(पुरोगामी संदेश नेटवर्क) पुणे(दि.2ऑक्टोबर):-“ सुंदर समाज निर्मितीसाठी अध्यात्माचा अंध विश्वास आणि विज्ञानाचा उपयोग...

बैलगाडी लॉंगमार्च-शेतकरी व कामगार बचाओ

✒️माधव शिंदें(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260 नांदेड(दि.2ऑक्टोबर):-देशातील शेतकरी व कामगार यांना देशोधडीला लावणारे विविध विधेयके केंद्र सरकारने संसदेमध्ये मंजूर करून घेतले आहे. या विधेयकाच्या निषेधार्थ महात्मा गांधी व...

भामरागड येथील समस्या दूर करण्यासाठी दुकानदारांचे पुनर्वसन करा

?आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा ?लवकरच प्रश्न मार्गी लागणार ✒️भामरागड(पुरोगामी संदेश नेटवर्क) भामरागड(दि.2ऑक्टोबर):- येथील पर्लकोटा नदीवर पावसाळ्यात वारंवार पुलावरून पाणी वाहत असते परिणामी भामरागड...

उत्तर प्रदेश येथील मनीषा वाल्मिकी बलात्कार,हत्याकांड प्रकरणातील आरोपींना फाशीचीच शिक्षा द्या

?सामाजिक कार्यकर्ता शिवानंद पांचाळ नायगांवकर यांची मागणी ?नायगांव पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260 नांदेड(दि.2ऑक्टोबर):-उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पिडीत मृत मनिषा...

गांधीजी म्हणजे अहिंसेच्या माध्यमातून जगाला प्रेम शिकवणारा महात्मा – ना. विजय वडेट्टीवार

?150 व्या जयंती महोत्सवात पालकमंत्री यांच्याकडून अभिवादन ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.2ऑक्टोंबर):-अहिंसेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला प्रेम करायला शिकवणारा महात्मा म्हणून महात्मा गांधींची ओळख आहे. विसाव्या शतकातील सर्वात...

म्हणून थुकावं वाटतंय मला

रोहित मेला निषेध करा.. सागर गेला निषेध करा.. खैरलांजी घडलं निषेध करा.. संविधान जाळलं निषेध करा.. पायलचा जीव गेला निषेध करा.. मनीषाचा बलात्कार झाला निषेध करा.. निषेध. निषेध.. निषेध... आणि...

संघर्षातूनच जीवनात यशाची पायरी गाठता येते – अझहरउद्दीन काझी यांचे प्रतिपादन

?इंडियन फ़ंक्शन पॅलेस येथे भावपूर्ण सत्कार ?आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचीही उपस्थिती ✒️अहेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क) अहेरी(दि.2ऑक्टोबर):- संघर्षातूनच जीवनात यशाची पायरी गाठता येते असे प्रतिपादन यवतमाळ येथील अझहरुद्दीन...

कृषिराज शुगरच्या दुसऱ्या गाळप हंगामाचा शुभारंभ

?1 लाख में टन उस गाळपाचे उद्धिष्ट : ऍड. गणेश पाटील कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजूबापु पाटील, महेश पाटील आणि अनंतराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा...
- Advertisment -
Google search engine

Most Read