Yearly Archives: 2020

चंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.8 ऑगस्ट)रोजी 39 कोरोना बाधित

✒️चंद्रपूर (पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(8ऑगस्ट):-आज दुपारपर्यंत कोरोना बधितांची संख्या पुढील प्रमाणे आहे. चंद्रपूर-22 -ग्रामीण 2,मनपा 20 ब्रम्हपुरी-3 कोरपना-1 बल्हारपूर-10 वरोरा -1  तालुका निहाय कोरोना बाधित   एकूण-39 सविस्तर बातमी काही तासातच देण्यात येणार

बल्लारपुर में दिन दहाड़े फायरिंग

✒️बल्लारपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) बल्लारपुर(8अगस्त):-प्राथमिक जानकारी के अनुसार बल्लारपुर पुलिस स्टेशन अंतर्गत पुराना बस स्टैंड के पास रिवाल्वर से फायरिंग की घटना घटी है। इसमें सूरज...

मानधन नको, वेतन द्या

?आशा वर्कर  उतरल्या आपल्या मागण्यांसाठी रस्त्या वर... ✒️नागपूर (पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.8ऑगस्ट):-'मानधन नको, वेनत द्या,' अशी मागणी करत नागपुरातील आशा वर्कर संघटनेने शुक्रवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात...

अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.8ऑगस्ट):-अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पती झोपेत असताना आधी त्याचे हातपाय पलंगाला बांधून मग...

तबलिघी जमात : ‘फेक न्यूज’ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे मोदी सरकारवर ताशेरे

✒️नवी दिल्ली(पुरोगामी संदेश नेटवर्क) नवी दिल्ली(दि.8ऑगस्ट):-करोना संक्रमणादरम्यान दिल्लीतील निझामुद्दीन प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. 'जबलिघी जमात' प्रकरणा संदर्भात मीडियाच्या चुकीच्या रिपोर्टिंगवर 'उलेमा ए...

अमरावती जिल्ह्यात नव्याने ७५ रूग्ण; आज एकूण ११३ आढळले

✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी मो:-9545619905 अमरावती(दि.7ऑगस्ट):-संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळेच्या, तसेच ध्रुव लॅब अहवालानुसार, तसेच अँटिजेन टेस्टनुसार जिल्हा शल्यचिकित्सकांना आज दुपारनंतर प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे ७५...

मानसिक आरोग्याच्या काळजीसाठी डायल करा 155-398 – जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांचे आवाहन

▪️ टेलिफोनिक कॉन्सिलिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.7ऑगस्ट):-जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या काळामध्ये नागरिकांच्या मानसिक आरोग्याच्या काळजीसाठी हॅलो चांदा 155-398 हेल्पलाईन क्रमांक...

युवक-युवतींनी मशरूम लागवड व प्रक्रिया प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

?महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे आवाहन ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.7ऑगस्ट):- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूर मार्फत 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरिता 17 व...

दिव्यांगांच्या विविध प्रकारच्या राष्ट्रीय पुरस्कारांकरीता प्रस्ताव सादर करावे

?समाज कल्याण विभागाचे आवाहन ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.7ऑगस्ट):-केंद्र शासनाच्या, विकलांगजन सशक्तीकरण विभागाने सन 2020 करीता विविध प्रकारच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था यांचेकडून...

मातंग समाज व तत्सम पोट जातीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा

?साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे आवाहन ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.7ऑगस्ट):-सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात इ. 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी...
- Advertisment -
Google search engine

Most Read