Yearly Archives: 2020

?नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत कु.कृतिका जांभूळकर उत्तीर्ण?

✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर (28 जून)- येथील नेहरू विद्यालयात शिकणारी कु.कृतिका किशोर जांभूळकर ही जवाहर नवोदय विद्यालय, तळोधी(बा .) च्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाली....

सतत खोकला, घसा खवखवणं असू शकतात टॉन्सिल्सची लक्षणं; जाणून घ्या घरगुती उपाय

टॉन्सिल्स म्हणजे घशात असलेल्या लसिका ग्रंथींचा एक समूह. टॉन्सिल्समुळे श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे रोगकारक संक्रमणापासून संरक्षण होते. परंतु त्यांनाच जेव्हा जंतूंचा प्रादुर्भाव होऊ लागतो,...

?शेतातून येताना वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू?

?गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव येथील घटना ✒️गोंडपीपरी-नितीन रामटेके(तालुका प्रतिनिधी) गोंडपिपरी(27जून):- तालुक्यातील तोहोगाव येथे वाघाचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या मृत व्यक्तीचे नाव दिनकर...

?विठ्ठलवाडा येथील एका तरुण मुलाचा करंट लागून जागीच मृत्यू?

✒️गोंडपिपरी-नितीन रामटेके (तालुका प्रतिनिधी) गोंडपिपरी(27 जून):- तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील एका तरुण मुलाचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्या तरुण मुलाचे नाव अविनाश संतोष...

ब्रह्मपुरी तालुक्यात आज (दि-27 जून)रोजी आढळले सहा नागरिक पोसिटीव्ह

?आतापर्यतची बाधित संख्या ८० ?जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित २९ ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपू (दि:-27जून)जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात आज दिवसभरात सहा नागरिक पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शनिवार २७ जूनपर्यंतची...

?शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर घनासावंगी तालुका भाजपा च्या वतीने तहसीलदारांंना निवेदन

?तिर्थपुरी येथे घनासावंगी तालुका भाजपा च्या वतीने सर्व बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना पीककर्ज वाटप विषयी निवेदने सादर ✒️जालना(अतुल उनवणे, जिल्हा प्रतिनिधी) जालना(दि-27 जून)केंद्रीय राज्यमंत्रीरावसाहेब पाटील दानवे, माजीमंत्री...

… आता आरोग्य सेतू अँँप असणाऱ्यानाच शासकीय कार्यालयात मिळणार प्रवेश

?जिल्हा प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर,(दि.27 जून): कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शासकीय कार्यालयात होऊ नये यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सर्वच...

?प्रतिबंधित गुटका व खर्रा विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

?खर्रा,गुटका व सुगंधीत तंबाकू विक्रेत्यामध्ये माजली खळबळ ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर दि. 27 जून:अन्न व औषध प्रशासनाने कोरोना प्रादुर्भावाच्या काळात लॉकडाऊन व अनलॅाक कालावधीत धडक कारवाई...

?1 ते 7 जुलै कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन

?शेतकऱ्यांनी कृषी विभागा मार्फत होणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर दि. 27 जून: हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी...
- Advertisment -
Google search engine

Most Read