?शेतकऱ्यांनी खताचा संतुलित वापर करा
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर,दि.27 जून: खरीप हंगाम सन 2020 मध्ये शेतकऱ्यांना विविध शेत पिकांसाठी आवश्यक असलेल्या रासायनिक खताचे जसे की, युरिया,...
?आंबोली ग्रामपंचायत सचिवा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
(चिमुर दि:-27)कोरोना महामारी चा संकट काळात ग्रामीन भागातील शेेतकरी, शेेेतमजूर अडचणीत सापडले होतेे त्यामुळे जीवन जगणे कठीण...
✒️बल्लारपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
बल्लारपूर(दि-27 जून)चिंतामणी ग्रुप ऑफ इंस्टिट्युशन बल्लारपूर तर्फे जगावर आलेल्या नोबल कोरना या संसर्गजन्य रोगावर आळा घालावा या जाणिवेतून व समाजकार्याच्या भावनेतून संस्थेचे...
?निकृष्ट दर्जाच्या बियाण्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी
?जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्वरित पिककर्ज उपलब्ध करून द्यावे.संघटनेच्या वतीने जालना जिल्हाधिकारी...
?राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान यांंना निवेेदन सादर
✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमुर(दि-27 जून):-भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटना नई दिल्ली शाखा...
नागपूर :
करोनापासून बचाव करण्यासाठी सलूनचालकाला सुरक्षेसाठी विविध उपाययोजना कराव्या लागणार आहेत. मास्क, सॅनिटायजर, मोजक्याच कर्मचा èयांमध्ये काम अशा उपाय योजनांमुळे खर्चात वाढ...
चंद्रपूर :
लॉकडाऊनमध्ये वाहतूक बंद असल्याने प्रदूषण झपाट्याने कमी झाले होते. मात्र प्रशासनाने शिथिलता देताच वाहनांद्वारे चंद्रपुरात ध्वनिप्रदूषणात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना...
?आतापर्यतची बाधित संख्या ७४
?२६ अँक्टीव्ह ; ४८ झाले बरे
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि:-26 जून) जिल्ह्यातील भद्रावती शहरात दोन नागरिक कोरोना बाधित आढळले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून...
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.26 जून):जिल्हाप.चंद्रपूरच्या पुढाकाराने एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये परसबाग तयार करण्यात येत आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी...
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपू,दि. 26 जून:ग्रामीणभागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपयोजनेसाठी आत्मभान अभियानांतर्गत जिल्हा परिषद नावीन्य पूर्ण उपक्रम राबवित आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल...