Yearly Archives: 2020

बागपिंपळगाव – तलवाङा – सावरगाव ङांबरीकरण कामास सुरुवात

?काम दर्जेदार करुन घेणार - अॅङ लक्ष्मण अण्णा पवार ✒️गोपाल भैया चव्हाण(बीड,विशेष प्रतिनिधी)मो:-9665667764 गेवराई(दि.11सप्टेंबर):-बागपिंपळगाव तलवाङा सावरगाव रस्ता ङांबरी काम दर्जेदार करुन घेणार असे प्रतिपादन आज बागपिंपळगाव...

जातेगाव येथील बाजारस्थळावर दुपारी दक्षता बैठक संपन्न

?पोलीस बांधवाना सर्वतपरी गावकरी मदत करतील - सरपंच सतिश चव्हाण ✒️गोपाल भैया चव्हाण(बीड,विशेष प्रतिनिधी)मो:-9665667764 गेवराई(दि.11सप्टेंबर):- तालुक्यातील जातेगाव येथे कोरोणा संसर्ग टाळा मराठा आरक्षण व संदर्भात व...

जगदंब युवा ग्रुप महाराष्ट्र राज्यातर्फे आकाश चौधरी यांची उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पदी निवड

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 सेनगाव(दि.11सप्टेंबर):-जगदंब युवा ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शुभम भाऊ मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली आकाश विलास चौधरी धाराशिव,उस्मानाबाद यांची उस्मानाबाद जिल्हाप्रमुख पदी...

शेळगाव ते कुंटूर रस्ता दुरूस्थीचे काम म्हणजे थुका पॉलिसच – रामकिशन पालनवार.

✒️ चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949 नायगाव(दि.11सप्टेंबर):-सध्या शेळगाव ते कुंटूर हा रोड थातुर- मातुर दुरूस्थीच्या नावाखाली ही थुका पॉलिसी असल्याचे मत या भागातील कोकलेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते...

नायगाव येथे दिव्यांगांची बैठक संपन्न

✒️चांदू आंबटवाड(नायगाव प्रतिनिधी)मो:-9307896949 नायगाव(दि.11सप्टेंबर):-10 सप्टेंबर 2020 रोजी प्रहार दिव्यांग संघटनेची मार्कंडेश्वर मंदिर नायगाव येथे बैठक संपन्न झाली या बैठकीच्या सुरूवातीलाच मुदखेड येथील अपघातात दुर्देवी मृत्यु...

शेतकऱ्यांसाठी लढा

एक अभिनेता आत्महत्त्या करतो तेंव्हा सारं जंग त्यांत मग्न्न होतं मरतो जेंव्हा आत्महत्त्यानी शेतकरी तेंव्हा तुमच्यातल प्रेम कुठं जातं अहो तुम्ही राजकीय आहात की लहान...

वाघिवळीवाडा बौद्ध लेणी, बौद्ध व मागासवर्गीय अत्याचार प्रश्न हाऊस मध्ये मांडणार

?आर.पी.आय. डेमोक्रॅटिक पक्षाला आ. मिटकरी यांचे अभिवचन ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.11सप्टेंबर):-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण कार्यात वाघिवळीवाडा प्राचीन बौद्ध लेणी पुनर्वसन व मागासवर्गीय व बौद्धांवर होत...

पुरोगामी पत्रकार संघाची बीड शहरात जिल्हास्तरीय प्रशिक्षण व चिंतन बैठक

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी) मो:-8080942185 केज(दि.१०सप्टेंबर):- बीड येथील शासकीय विश्रामगृहात पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आयोजीत बीड जिल्हास्तरीय प्रशिक्षण व चिंतन बैठक सोहळा पार पडला.या बैठक समारंभाचे...

एक महिन्यातच नवीन रोड ची लागली वाट

?निकृष्ट दर्ज्याचे रोडचे काम ✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986 ब्रम्हपुरी(दि.11सप्टेंबर):- तालुक्यातील अर्हेर - नवरगाव ते ब्रम्हपुरी हे एकमेव दळणवळणाचे रोड आहे. या रोडचं नविनिकरण झालं परंतु एक महिन्यातच...

महत्व वृक्ष लागवडीचे

वृक्ष लागवड करा भविष्य घडवा या वाक्यातच सारे सारे लपलेले आहे. आपल्या राज्याला नैसर्गिक सौंदर्याचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. राज्यात जी पर्यटनस्थळे आहेत ती...
- Advertisment -
Google search engine

Most Read