✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)
मो:-869864863415
⚡ राज्यात येत्या 15 सप्टेंबरपासून ‘स्वास्थ्य महाराष्ट्र’ मोहीम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येणार आहे.
??? या मोहिमेंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची माहिती...
?साहित्य क्षेत्रातून लाभला उदंड प्रतिसाद
?रत्नागिरीच्या शारदा चिंतामणी व मुंबईच्या कल्पना म्हापुसकर यांची रचना ठरली सर्वोत्कृष्ट
✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620
बीड(दि.6सप्टेंबर):-साहित्य क्षेत्रातील नावाजलेल्या मराठी साहित्य मंच समूह-१ ,समूह-२...
?आगार व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे केली मागणी
✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405
परळी(दि.6सप्टेंबर):-कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राज्यांतर्गत व जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली आहे परंतु...
?याला म्हणत्यात संदेश... आता करा बिनधास्त शेयर... कुणाच तरी नक्कीच भल होईल
बीड जवळील एका गावामध्ये अभ्यास करण्याचा चमत्कार.
गावच्या वाचनालयात एक मूलगा *अभ्यास* करीत...
✒️ चांदू आंबटवाड(नायगाव प्रतिनिधी)मो:-9307896949
नायगाव(दि.6सप्टेंबर):- पंचायत समिती कार्यालय मुखेड येथे दिव्यांगाचा 5%नीधी 2016 पासुन वाटप न झाल्याने निवेदन देण्यात आले. निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्ष्यांचे...
✒️कुशल रोहिरात(सातारा, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231
सातारा(दि.6सप्टेंबर):- कोरोना महामारीमुळे संपुर्ण देशात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रासह आपल्या सातारा जिल्ह्यात गेल्या काहीदिवसांपासून कोरोना बाधीतांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे....
?युनिक कोड, वॉटर मार्क, लोगो आणि क्यूआर कोड असणार सातबाराचे वैशिष्ट्य
✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)
मो:-8698648634
गोंडपिपरी(दि.6सप्टेंबर):- जवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून आता...
? मा.आ.विलासबापु खरात यांच्या मार्गदर्शनाखाली घनासावंगी विधानसभा मतदार संघात पदाधिकारी यांच्या नियुक्त्या
✒️अतुल उनवने(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:- 9881292081
जालना(दि.5.सप्टेंबर):-घनासावंगी विधानसभा मतदार संघात माजी आमदार विलासराव बापु खरात यांच्या...
✒️सांगली(पुरोगामी संदेश नेटवर्क)
सांगली(दि.5सप्टेंबर):-एकता शिक्षण संस्था कुपवाड संचलित, एस. पी. कोचिंग क्लासेस, कुपवाड येथे सालाबादप्रमाणे शिक्षक दिन ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी शिक्षक प्रतिनिधींनी सहभाग घेवून उत्साहात...
✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114
गेवराई(दि.6सप्टेंबर):-बसस्टॅन्डसमोरील बंजारा हॉटेलजवळ आरटीओ एजंट असलेल्या श्रीमंत (सिरपा) बन्सीधर सरवदे वय अंदाजे 50 असून यांचा मृत्यदेह दि. 5 सप्टेंबर रोजी दुपारीच्या दरम्यान...