Home Breaking News चमत्कार! चमत्कार!! चमत्कार !!!

चमत्कार! चमत्कार!! चमत्कार !!!

110

?याला म्हणत्यात संदेश… आता करा बिनधास्त शेयर… कुणाच तरी नक्कीच भल होईल

बीड जवळील एका गावामध्ये अभ्यास करण्याचा चमत्कार.
गावच्या वाचनालयात एक मूलगा *अभ्यास* करीत होता.
वाचन करताना त्याने *स्वामी विवेकानंद ,शाहू महाराज, ज्योतिबा फुले,शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार वाचले व मुलाने मन लावून अभ्यास केला व तो मुलगा JUDGE(जज)* झाला व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या व तो आता चांगले जीवन जगतो आहे. त्या मुलाने ही गोष्ट त्यांच्या मित्रांना सांगितली व त्याचे मित्र सुद्धा चांगले मार्क्सने पास झाले काही मित्रांनी हे खोट समजलं ते पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते बनले आहेत.नंतर वडापावच्या गाड्यावर काम करतायेत.
*त्याच गावांमधल्या अनेक तरुणांनी अभ्यास करून पोलीस भरतीची तयारी केली असता आज अनेक तरुण पोलीस झाले*
तसेच
मनमाड येथील एका मुलाने ही गोष्ट ऐकून *अभ्यास* केला तो आता पुणे येथे class2 च्या पोस्टवर आहे…

*चांदवड येथील एका बेरोजगार युवकांना हा msg कळला त्यांनी अभ्यास केला व त्यांना सरकारी नौकरी लागली*.
*तेव्हा त्याने अभ्यास करण्याचा संदेश 10 जणांना पाठविला*.एका झोपडपट्टि मधील बाईने हा मेसेज वाचला तीने आपल्या लहान मुलाला अंगणवाडी मध्ये पाठवले तो लगेचच क ख ग / A B C D बोलायला लागला .

*एका माणसाने हे खोटे आहे असे समजले तर त्याचा मुलगा निरक्षर झाला व आता भंगार गोळा करतोय*.

हा मेसेज डीलेट करू नका.

*Knowledge is power*

हा मेसेज १० जणांना पाठवा उद्या संध्याकाळ पर्यंत अनेक जण अभ्यासाला लागतील. …

*शिका रं बाबा ओ शिका!*
??✍?✍??
!! अंधश्रध्दामुक्त परीवार !!