Home महाराष्ट्र पिंप्री खुर्द येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त अभिवादन

पिंप्री खुर्द येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त अभिवादन

246

 

धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंप्री खुर्द येथे अभिवादन करण्यात. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली .

याप्रसंगी मोहनभाऊ शिंदे, नानाभाऊ भालेराव, ॲड योगेश गजरे, सिराज कुरेशी , रोहित मोरे, दगडू लोंढे, तोताराम लोंढे, देवराम लोंढे, सुरेश लोंढे, काशिनाथ रणसिंग, सदा रणसिंग, अर्जुन रणसिंग, संतोष रणसिंग, शामा लोंढे, धर्मा लोंढे, बन्सी लोंढे, रमेश लोंढे, दिलीप लोंढे, पुना लोंढे, दीपक लोंढे, गोविंदा लोंढे, बापू रणसिंग आदींसह सर्व समाज बांधव युवक व महिलावर्ग उपस्थित होते.