

*प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)*
गंगाखेड नगर पालिकेत मुख्यधिकारी यांची जुनी कॅबिन असलेल्या, सद्या लेखाविभागाशी संबधीत कॅबिन मध्ये लेखापाल शिवम धूत हे शासकीय कामकाज करत असताना त्याच वेळी प्राप्त माहिती नुसार कॅबिन मध्ये आलेल्या नागरिकांने अधिकाऱ्याशी बिला संदर्भात शाब्दिक वाद झाला या वादा मुळे संबधीत नागरिकांने मंगळवारी सकाळी 11ते 11.30 वाजण्याच्या सुमारास या वादतून कॅबिनचे काच खुर्ची, व पाण्याचा जार याची तोडफोड झाल्याची घटना घडल्या मुळे कार्यालयात मोठा गोंधळ उडाला होता, या घटनेची माहिती शहरा मध्ये हवा सारखी पसरली असून या घटने ची शहारा मध्ये जोरात चर्चा होताना दिसते. .



