Home महाराष्ट्र फलटण शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कायदे, कडक अंमलबजावणी करा. पोलिस...

फलटण शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कायदे, कडक अंमलबजावणी करा. पोलिस प्रशासना कडे भीम आर्मी संघटनेची मागणी

27

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.22मे):-फलटण शहरात झपाट्याने होत असलेले शहरीकरण, वाढती लोकसंख्या त्यात भेडसावणारी गुन्हेगारी समस्या या मुळे फलटण शहरात वाढती गुन्हेगारी पाहता फलटण शहरात कठोर कायदे आणि कडक अंमलबजावणीची गरज असुन गुन्हेगारी मुळावर घाला घालण्या साठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, व एमपीडीए सारख्या प्रभावी प्रतिबंधात्मक कारवायांची गरज फलटण शहराला असुन शहराच्या सुरक्षेसाठी शहरात सीसीटीव्ही वाढवणे, नाकाबंदी , कोंबीग आँपरेशन करणे अतंत्य गरजेचे असुन व सराईत गुन्हेगांराना तडीपार करून त्यांना शहरा बाहेर काढुन फलटण शहरात शांतता निर्माण करण्याची गरज असुन कायद्याचा धाक निर्माण करावा व फलटण शहर भीती, दहशत, गुन्हेगार मुक्त करण्यासाठी भीम आर्मी संघटनेने पोलिस प्रशासना कडे मागणी केली.

असुन पोलिस उपअधीक्षक dysp , व शहर पोलिस निरीक्षक काय भुमिका घेणार या कडे संपूर्ण शहराचे लक्ष वेधले आहे.

निवेदन देते वेळी, अजित संभाजी मोरे, सुनील पवार, तेजस भोसले, तुषार जाधव, सनी पवार,