छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो गड किल्ले जिंकले पण त्यासाठी कधीही वेळ मुहूर्त पाहिले नाही...
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
▪️फुले एज्युकेशन तर्फे महात्मा दिनी 13 वा.सत्यशोधक गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला
म्हसवड /सातारा(दि.12मे):-फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे...
डॉ.रितेश ठाकरे यांची श्री गुरुदेव निवासी सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिरात निःशुल्क आरोग्य सेवा
▪️शिबिरार्त्यांच्या आरोग्याची घेतली जाते काळजी
✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
राजुरा(दि.१२मे):- अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्त्वप्रणाली नुसार श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुरा तसेच समस्त गुरुदेव...
रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.12मे):-शहरातील गीतामंडळ येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 12 मे रोजी बुद्ध पोर्णिमेचे औचित्य साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सवंगडी कट्टा सामाजिक...
गर्भारलेल्या मातीतून काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न
✒️प्रतिनिधी नाशिक(जगदीप वनशिव)
नाशिक(दि.12मे):- येथील आदर्श शिक्षिका कवयित्री,सीमा राणी बागुल यांचा गर्भारलेल्या मातीतून या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा नाशिक सिडको मधील नारायण सुर्वे कवी कट्टा सभागृहात...
इसे कहते हैं सेना को युद्ध की भट्टी में झोंकना!
जब बिना किसी सुविचारित नीति के चुनाव को नजर में रखकर युद्धोन्माद फैलाया जाता है और फिर जनता को संतुष्ट करने और सांप्रदायिक ध्रुवीकरण...
अभिनेत्री नायरा एम बनर्जी ने “माँ” को प्रेरणा और शक्ति का स्रोत बताया
✒️प्रतिनिधी मुंबई(अनिल बेदाग)
मुंबई(दि.12मे):-बॉलीवुड अभिनेत्री नायरा एम बनर्जी हमेशा से अपनी माँ के बहुत करीब रही हैं। अपने पेशेवर सफ़र की शुरुआत से लेकर अब...
स्टाइल गेम पर पारुल यादव का दबदबा
▪️अपने स्टाइलिश कस्टम-मेड पोशाक से दिल जीता
✒️प्रतिनिधी मुंबई(अनिल बेदाग)
मुंबई(दि.12मे):-अभिनेत्री पारुल यादव को जब भी अपने व्यस्त शेड्यूल से समय मिलता है, तो वह घूमने-फिरने...
क्या परदे पर नजर आएगी निकिता रावल और संग्राम सिंह की जोड़ी
✒️प्रतिनिधी मुंबई(अनिल बेदाग)
मुंबई(दि.12मे):-अभिनेत्री निकिता रावल जिन्होंने अतीत में कई मौकों पर अलग-अलग प्रोजेक्ट में अपनी बहुमुखी प्रतिभा से अपने दर्शकों को मंत्रमुग्ध और प्रभावित...
तिसऱ्या परिवर्तनवादी आंबेडकरी कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.अरुण बुंदेले यांची निवड
✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.11मे):-शब्दास्त्र विचार मंच, बॅरी.राजाभाऊ खोब्रागडे जन्म शताब्दी समिती,बॅरी.राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्ट, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन दि....
बुद्ध पौर्णिमा
आज १२ मे, आज वैशाख पौर्णिमा आजच्याच दिवशी भगवान गौतम बुद्धांचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुम्बिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला...










