

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.26फेब्रुवारी):-रंजन सामाजिक मंच चंद्रपूर संस्थेमध्ये कार्यकारिणीची अविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांची तर सचिन बरबटकर यांची सचिव पदी निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी सुदर्शन नैताम, कोषाध्यक्षपदी डॉ. राहुल विधाते, सहसचिव मोहन जीवतोडे, कायदेशीर सल्लागार नगरसेविका ॲड सारिका संदूरकर, नितीन चांदेकर, गौरव आक्केवार, विनोद करमरकर, किशोर जम्पलवार गंगाधर गुरूनुले सुभाष नरुले, तुषार आक्केवार, ॲड धीरज ठवसे यांची निवड करण्यात आली.







