Home महाराष्ट्र *न्यू म्हसवड वकील संघाची कार्यकारिणी जाहीर

*न्यू म्हसवड वकील संघाची कार्यकारिणी जाहीर

114

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(सातारा)(दि.15जुलै):-येथील न्यू म्हसवड वकील संघाची बैठक होऊन त्यामध्ये पुढील वर्षासाठीची काय ‘कारिणी जाहीर करण्यात आली.

कार्यकारिणीच्या अध्यक्षपदीॲड. सचिन माळवे तर उपाध्यक्षपदी ॲड सचिन रूपनवर यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी-च्या सचिवपदी ॲड. महेश चोपडे, महिला प्रतिनिधीॲड .

तरन्नुम तांबोळी तर खजिनदारपदी ॲड . ज्योती माळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या बैठकीसाठी ज्येष्ठ . एस. टी. नरळे, ॲड महादेव डोंबे,ॲड. नुसार काझी,ॲड . जनार्धन माने,ॲड.एस. आर. शेटे,ॲड . अभिजित केसकर,ॲड. शिवाजी कोळेकर,ॲड. कांतिलाल शेटे,ॲड . संतोष भोसले,ॲड. राऊत,ॲड. कल्पना शेटे, ॲड.ऐश्वर्या तिवाटणे, ॲड प्रथम शेट्टी उपस्थित होते. निवडीनंतर माण तालुक्यातील अनेक मान्यवरांनी अध्यक्ष सचिन माळवे व सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.