Home महाराष्ट्र श्री समर्थ विश्व प्रबता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष पदी राजेश्वर पोतदार, सचिव...

श्री समर्थ विश्व प्रबता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष पदी राजेश्वर पोतदार, सचिव पदी साईनाथ देशमुख यांची निवड

141

✒️नायगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नायगाव बाजार श्री समर्थ विश्व प्रबता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असून संस्थेने महिला बचत गट स्थापन करणे व सामाजिक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे इत्यादी पद्धतीने सामाजिक उल्लेखनीय कार्य करत आहे.

या संस्थेची कार्यक्षेत्र वाढण्यासाठी संस्थेचे फेरबदल करून नवीन कार्यकारणी मंडळ जाहीर करण्यात आली आहे.