?आतापर्यतची बाधित संख्या ७४
?२६ अँक्टीव्ह ; ४८ झाले बरे
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि:-26 जून) जिल्ह्यातील भद्रावती शहरात दोन नागरिक कोरोना बाधित आढळले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून...
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.26 जून):जिल्हाप.चंद्रपूरच्या पुढाकाराने एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये परसबाग तयार करण्यात येत आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी...
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपू,दि. 26 जून:ग्रामीणभागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपयोजनेसाठी आत्मभान अभियानांतर्गत जिल्हा परिषद नावीन्य पूर्ण उपक्रम राबवित आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल...
?एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूरचे आवाहन
✒️चंद्रपूर(नरेश निकुरे, कार्य. संपादक)
चंद्रपूर(दि.26 जून)प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर अंतर्गत येत असलेली आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, नागभिड ता. नागभिड जि....
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
?महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या चंदपूर जिल्हा शाखेची मागणी
चंद्रपूर(दि-26 जून)ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे यांची राज्यपालांच्या...
?अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
✒️चंद्रपूर (नरेश निकुरे,कार्य. संपादक)
चंद्रपूर(दि.26 जून):अन्न व औषध प्रशासन ( महाराष्ट्र राज्य) चंद्रपुर या कार्यालयाने कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन व अनलॉक कालावधीत चंद्रपूर...
?चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमुर(26जून):-लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य नागरीक ,मजुर ,किरकोड व्यापारी यांचे आर्थिक बिघडले आहे .त्यामूळे विज वितरण विभागाने पाठविलेले अवाजवी वीज बिल भरणे अनेकांच्या आवाक्या...
?कारवाई त्वरीत थांबविण्याची आम आदमी पार्टीच्या राज्य नेत्या ॲङ. पारोमिता गोस्वामी यांची मागणी
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि-26 जुन)जिल्ह्याच्या विविध गावामध्ये वनविभागाने जबरानजोतधारकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू...
?महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या चिमुर तालुका शाखेची मागणी..
?तहसिदार यांना दिले निवेदन.
✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमुर(दि:-२६)ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे...
?सोनेगाव वन परिसरात उगविलेच नाही
?शेतकऱ्याने केली तक्रार
✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमुर(दि:-26 जून)शेतीचा हंगाम सुरू झाल्याने वरदान कंपनीचे सोयाबीन बी बियाणे बाजारपेठेतील कृषी केंद्रात उपलब्ध झालेले असताना...