✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.19जानेवारी):-प्रधानमंत्री धन्यधान्य कृषी योजनेमध्ये देशातील 100 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ हे जिल्हे या योजनेत समाविष्ट आहेत....
▪️उपविभागीय दंडाधिकारी आणि तहसीलदार यांना तक्रार अर्ज दाखल
✒️कुणाल श्रवले(उमरखेड,तालुका प्रतिनिधी)मो:-7066760558
उमरखेड(दि.19जानेवारी):-तालुक्यातील चुरमुरा परिसरात क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्या शिवराज बाळासाहेब शिंदे यांच्यावर चौकशी करून...
✒️प्रतिनिधी मुंबई(अनिल बेदाग)
मुंबई(दि.18जानेवारी):-फिल्म इंडस्ट्री में जहाँ भाषा अक्सर कलाकारों के लिए एक बड़ी चुनौती बन जाती है, वहीं अभिनेत्री काशिका कपूर ने इसे अपनी...
▪️रहस्यों की देवी पार्वती: ‘नागबंधम’ के पोस्टर में छाईं नभा नतेश
✒️प्रतिनिधी मुंबई(अनिल बेदाग)
मुंबई(दि.18जानेवारी):-भारतीय पौराणिकता, संस्कृति और रहस्य की गहराइयों में उतरती अपकमिंग पैन-इंडिया फिल्म...
✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.18जानेवारी):- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा येथील पदव्युत्तर व...
✒️कुरखेडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कुरखेडा(दि.18जानेवारी):-दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मकरसंक्रांती निमित्त मूळ गाव देऊळगाव येथील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल...
▪️भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दला तर्फे 32 वा नामविस्तार दिनअभिवादन सभा व शहिदाना मानवंदना
✒️संभाजीनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
संभाजीनगर(दि.18जानेवारी):-डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठास द्यावे...
✒️श्रीरामपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर(दि.18जानेवारी):- भारताच्या पहिल्या मराठी मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, श्रीरामपूर यांच्या वतीने ११ जानेवारी २०२६...