Home Breaking News आमदार संतोषराव बांगर यांची आमदार बालाजीराव कल्याणकर यांना सांत्वनपर भेट

आमदार संतोषराव बांगर यांची आमदार बालाजीराव कल्याणकर यांना सांत्वनपर भेट

117

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.3ऑक्टोबर):-दक्षिण नांदेड विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाल्यानंतर आज कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषराव बांगर यांनी नांदेड येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी जिल्हापरिषदेचे समाज कल्याण सभापती फकीरा मुंडे, शिवसेना नगरसेवक रामभाऊ कदम हे उपस्थित होते.