अल्पवधीतच सर्वसामान्यांच्या मनात स्थान निर्माण करणारे सचिन पाटील वडगांवकर

97

✒️नायगांव प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ)

नायगाव बाजार(दि.2ऑगस्ट):-सामाजिक बांधिलकी जोपासणारे आपल्या मनमिळावू स्वभावाने अत्यंत कमी वयात आपल्या व्यवसायासह सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक क्षेत्रात कुठलीही प्रसिद्धी न करता उल्लेखनीय कामगिरी करून नायगाव तालुक्यात आपला ठसा उमटवणारे सचिन वसंतराव वडगांवकर म्हणजे एक मनमिळाऊ स्वभावाचे प्रसिद्ध युवा उद्योजक म्हणून नावारूपास आलेले एक दिलदार मनमिळावू व्यक्तिमत्व आहेत,.

असं प्रतिपादन श्रीराम फायनान्स लिमिटेड चे शाखा व्यवस्थापक विठ्ठल पाटील ताटे यांनी केले आहे. सचिन पाटील वडगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शाल श्रीफळ पुष्पहार मिठाई भरून मित्र मंडळाच्या वतीने शुभेच्छा दिल्या, त्यावेळी शहाजी पाटील शिंदे. माधव पांचाळ सर. शिवानंद पांचाळ नायगावकर सह आधी कार्यकर्ते उपस्थित होते.