

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)
भंडारा(दि.27नोव्हेंबर):*मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा अभीयान ग्रामपंचायत रावनवाडी ६.०अंतर्गत दि२६/११/२०२५ ग्रामपंचायत रावनवाडी येथे संवीधान दिन साजरा करण्यात आला व संवीधान उद्देशिका मान्यवर यांना देण्यात आल्या
श्रमदानातून रावणवाडी संपुर्ण गाव ,अंबामाता देवस्थान परीसरात स्वच्छ करन्यात आले.प्लास्टीक बंदी बाबत जनजागृती करन्यात आली.
त्या वेळी सौ .कवीताताई जगदिश ऊके जि.प.अध्यक्ष , सौ.ओमकांता पंधरे संरपंच ,सुर्यभान सीडाम उपसरपंच .ग्रा प. सदस्य शेषराव पंधरे,सौ.रंजना मस्के,सौ.योगीता वाढवे.सौ.पुजा परतेके ,एस.ए.लुटे ग्रामपंचायत अधिकारी,यादोराव कारुजी कुथे अध्यक्ष अंबामाता देवस्थान कमीटी ,ईश्वर बकाराम मस्के उपाअध्यक्ष.अं.दे क,जगदिश उइकेअध्यक्ष वनव्यवस्थापन समीती,कार्तीक सिडाम उपाध्यक्ष वनव्यवस्थापन समीती, किर्तीलाल उईके, श्री.संजय मस्के,श्री.रामा मस्के इतर मान्यवर ,नागरिक व जि.प शाळा येथील शिक्षका दिशा केदार व विद्यार्थी उपस्थित होते.







