Home Breaking News पुरात वाहून गेलेल्या मुलाच्या कुटुंबाच्या घरी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोषराव बांगर...

पुरात वाहून गेलेल्या मुलाच्या कुटुंबाच्या घरी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोषराव बांगर यांच्याकडून सांत्वन

137

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

सेनगाव(दि.29ऑगस्ट):-हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील भटसावंगी तांडा येथील मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला असताना कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संतोषराव बांगर यांनी सांत्वनपर भेट देऊन त्यांना धीर दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गनाजीराव बेले, हिंगोली चे नगरसेवक रामभाऊ कदम, कानबाराव गरड,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राज पवार, सुरेश पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.