Home महाराष्ट्र श्री पिंपळेश्वर विकास सेवा सोसायटी हुसेनपुर चेअरमन – श्री.रसूल भाई याकूब मुल्ला

श्री पिंपळेश्वर विकास सेवा सोसायटी हुसेनपुर चेअरमन – श्री.रसूल भाई याकूब मुल्ला

80

▪️व्हा.चेअरमन – श्री. शितलकुमार नामदेव झिरपे.

✒️सातारा,खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

खटाव(दि.17जानेवारी):-जिल्हा सातारा तालुका खटाव येथीलश्री पिंपळेश्वर विकास सेवा सोसायटी हुसेनपुर* सोसायटीची आज सर्वसाधारण सभा सातारा जिल्हा बँकेचे संचालक मा.श्री.प्रदिपजी विधाते (आण्णा)* यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली व कॅप्टन श्री.बबनरावजी घाडगे साहेब यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नव निर्मित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.

 संचालक श्री. अरुण पांडुरंग देशमाने,श्री. इब्राहिम अकबर काझी,श्री.संजय रामचंद्र वाघ,श्री. प्रकाश गणपती भोसले,श्री.सुनील विठ्ठल जाधव,श्री.राजेंद्र शंकर राऊत,श्री.नितीन अंकुश शिंदे,श्री.माणिक वाघोबा पाटोळे,श्री.संजय जगन्नाथ सावंत,सौ. संगिता विजय बोबडे,

सौ.गंगुबाई किसन जगताप यांची निवड झाली याबद्दल चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.यावेळी अधिकारी श्री.स्वप्नील माळी साहेब उपस्थित होते.