Home Breaking News हिंगोली चे खासदार श्री.हेमंत पाटील यांचे मराठा आरक्षणाबाबत समर्थन आणि पाठिंबा यासाठी...

हिंगोली चे खासदार श्री.हेमंत पाटील यांचे मराठा आरक्षणाबाबत समर्थन आणि पाठिंबा यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांना पत्र

127

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

हिंगोली(दि.23सप्टेंबर):-राज्यसभा खासदार श्री. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी त्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणास पाठिंबा व समर्थनाचे पत्र हिंगोली चे खासदार श्री.हेमंत पाटील यांनी दिली.

याचबरोबर पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांची भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे.