Home Breaking News आमदार संतोषराव बांगर यांच्या हस्ते हनुमान नगर येथील बासा पुजन

आमदार संतोषराव बांगर यांच्या हस्ते हनुमान नगर येथील बासा पुजन

130

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

हिंगोली(दि.4ऑक्टोबर):-हनुमान नगर येथील श्री कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सवा निमित्त तिसऱ्या वर्षाचे बासा पूजन करताना कळमनुरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषरावजी बांगर 
याप्रसंगी आयोजक शिवसेना नगरसेवक रामभाऊ कदम श्याम भाऊ कदम व पंचायत समिती सदस्य संतोष गोरे व समस्त रामभाऊ कदम मित्र मंडळ उपस्थित होते.