Yearly Archives: 2026

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क) जळगाव(दि.९मार्च):- महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला जगभरातून १९ देशातील मराठी...

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

▪️जैन हिल्स येथे सुरू असलेल्या ‘पीस बिल्डर्स फोरम इंडिया’च्या बैठकीत सूर ✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क) जळगाव(दि.9मार्च ):- गांधी रिसर्च फाउंडेशन आणि एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...

अजित पवारांचा खून देवेंद्र फडणवीसांनी केला आहे काय ?

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला एक महिना होवून गेला. ज्या दिवशी विमान अपघाताचा प्रकार झाला त्या क्षणापासून जवळपास अवघा महाराष्ट्र त्यांच्या...

प्रशांत माळवदे यांना आदर्श संपादक पुरस्काराने सन्मानित

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100 म्हसवड(दि.8मार्च):-पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे यांना आम्ही मुंबईकर वृत्तपत्रच्या वतीने पुणे कात्रज येथे उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कूल...

नागपूर ग्रंथोत्सव 2025 चे थाटात उद्घाटन सोहळा संपन्न

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)  नागपूर(दि.7मार्च):-महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नागपूर, व...

तब्बल ७६ वर्षे अबाधित असलेला राज्यपालांचा क्रिकेटमधील विक्रम !!-ज्येष्ठ पत्रकार उमेश काशीकर यांचे मनोगत !!

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७ मुंबईच्या एका राज्यपालांच्या नावे सहज घडलेला क्रिकेट मधील एक जागतिक विक्रम गेल्या ७६ वर्षांमध्ये कुणीही मोडू शकलेला नाही ! हे विक्रमवीर गव्हर्नर होते...

जागतिक महिला दिन : सन्मानाचा उत्सव की संघर्षांची जाणीव?

जगभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. पण हा केवळ शुभेच्छांचा, गुलाबांच्या फुलांचा आणि सोशल मीडियावरच्या पोस्टांचा दिवस आहे...

काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शर्मिला गोसावी यांची निवड

✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर(दि.7मार्च):-संत कान्होपात्रा महिला साहित्य संमेलनाच्या संमेलनामध्ये होणाऱ्या निमंत्रिताच्या काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री शर्मिला गोसावी यांची निवड करण्यात आली* अशी माहिती संयोजन...

जागतिक महिला दिनानिमित्त 14 मार्च रोजी गंगाखेड येथे संस्कृती महोत्सव

▪️महिलांसाठी गेम्स,शॉपिंग स्टॉल व स्पेशल गिफ्ट्सची मेजवानी ✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515 गंगाखेड(दि.7मार्च):-जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गंगाखेड येथे महिलांच्या सन्मान, प्रोत्साहन आणि आत्मनिर्भरतेच्या उद्देशाने संस्कृती महोत्सव या विशेष...

पर्यावरण संवर्धनासाठी नगराध्यक्ष अरुण धोटे यांना निवेदन ;नेफडो च्या शिष्टमंडळाची भेट

▪️विविध १६ मागण्यांवर नगराध्यक्षांचा सकारात्मक प्रतिसाद ✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428 राजुरा(दि.7मार्च):-- राजुरा शहरातील पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन , प्लास्टिक बंदी व नागरिक सुविधांबाबत विविध...
- Advertisment -
Google search engine

Most Read